Engineering  |  M.B.A  |  Polytechnic

जबर्दस्तीमध्ये कसली मर्दानगी अभियान Date :- 01/03/2021

कार्यक्रमाचे नाव :- जबर्दस्तीमध्ये कसली मर्दानगी अभियान
कार्यक्रमाचे प्रमूख मान्यवरांची नावे :
डी वाय पाटील टेकनिकल कॅम्पस, तळसंदे चे संचालक डॉ एस आर पावसकर
संग्राम संस्था चे प्रतिनिधी शबनम अत्तार मॅडम
कार्यक्रमाची माहिती
३ ते १२ जानेवारी २०२२ या काळात राबिवले जाणारे जबरदस्ती मध्ये कसली मर्दानगी या अभिनयनाची सुरुवात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दीप प्रज्वलन करून व जबरदस्ती मध्ये कसली मर्दानगी या विषयावर आधारित पोस्टर प्रकाशित करून झाली.
कार्यक्रमामध्ये संचालकांनी महिला अत्याचार व सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले व अत्तर मॅडम यांनी संग्राम संस्था मार्फत राबिवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्क्रमाची सांगता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून व उपस्थित जणांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
कार्यक्रमाला महाविद्यलयातील महिला प्राध्यापिका व विध्यार्थिनी, व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेसवक उपस्थित होते.