Engineering  |  M.B.A  |  Polytechnic

शिव स्वराज्य दिन

वरील विषयाला अनुसरून “शिव स्वराज्य” दिन हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक ६ जून २०२२ रोजी रोजी सकाळी ९ वाजले पासून आमच्या डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे , कोल्हापूर महाविद्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आला. “शिव स्वराज्य” दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस अभिवादन करण्यात आले, प्रश्न मंजुषा स्पर्धा तसेच मान्यवरांनी वरील विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यलयातील प्राध्यापक, महिला प्राध्यापिका व विध्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेसवक उपस्थित होते