डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, तळसंदे येथे दि 15 जानेवारी ते 28 जानेवारी कालवधी मध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” चे आयोजन
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आध्यादेशानुसार डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, तळसंदे येथे दि 15 जानेवारी ते 28 जानेवारी कालवधी मध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दि. 22/01/2020 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रा. अनंता कस्तुरे यांचे “मराठी भाषेचे महत्व आणि रोजगार संधी” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.